GSS_2667
Group_tree_planting
Award_2020
Attigre_tree_plantation
Anulom_womans_camp
IMG_20180927_100658
previous arrow
next arrow

स्वार्थ रहित खरी खुरी सेवा हीच खरी प्रार्थना || देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत ||

addahar image

कर्मण्यवादीकारस्तु मा फलेशू कदाचन या उक्तीप्रमाणे कार्य करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रमाणिकपणे समाजाची सेवा करण्याच्या हेतुने प्रेरीत होऊन रुकडी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील काही तरुणांनी निराधारांना आधार देण्याच्या हेतुने ‘आधार फौडेशन’ या संस्थेची स्थापना दिनांक 23/07/2007 रोजी केली. कोणत्याही शासकीय  अनुदान किंवा राजकीय मदतीची अपेक्षा न ठेवता स्वता:च्या मिळकतीतुन स्वेच्छेने सभासदांनी निधी उभा केला. निधीबरोबरच सभासदांनी आपला बहुमोल वेळ देऊन समाज सेवा करीत आहेत. आधार फौंडेशन गरजू लोकांना आर्थिक मदत करीतच आहेत त्याचबरोबर शैक्षणीक सामाजीक आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत.

ballons-removebg-preview

आरोग्य

रोगांशी संघर्ष करून मुलांच्या अस्तित्वाचे संधी वाढवणे.

 

donation-removebg-preview

शिक्षण

मुलांना उत्कृष्ट आणि मानकीकृत शिक्षणाचे अभ्याससाध्यता देणारे.

people-removebg-preview

बालगृह

प्रेम आणि सहभागाच्या आश्रयाचा घर असलेल्या अप्रेमितांना देणारे.

box-removebg-preview

विकास

आनंददायी आणि पूर्णवत्ता योग्य जीवनाच्या हक्कांची सुरक्षा करणारे.

उपक्रम

MAKE A DONATION NOW !

Donate Via Bank Transfer

Bank Details


The Ratnakar Bank Ltd
Account No.309004648622
IFSC Code:RATN0000008
गूगल पे नंबर -976601225
Important Information
  • Please avoid making a donation of less than Rs.500/- as the processing costs make it unviable for us.
  • All donations are eligible for 50% tax benefit under section 80g of the Bombay public trust act.
  • After completing the payment process, you will receive the receipt of your Donation in your registered email

स्वयंसेवक बना

आधार फाऊंडेशन रुकडी या संस्थेमध्ये सहभागी व्हा 

वृक्षारोपण

0 +

स्वयंसेवक

0 +

शैक्षणीक मदत

0 +

व्यसनमुक्ती अभियान

0 +